लोहारा पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोळीबार प्रकरणात एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
धाराशिव जिल्ह्यातील लोहारा पोलीस स्टेशनच्या हद्दीत गावठी कट्ट्याने गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या गोळीबारात एक इसम ठार झाला असून, एकजण जखमी झाला आहे. विशेष म्हणजे, खून केल्यानंतर आरोपीने स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावली आहे.


त
त