तुळजापूर येथे ॲड रामचंद्र ढवळे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, जळीतग्रस्त कुटुंबाला ११ हजार रुपयांची आर्थिक मदत.

तुळजापूर येथे ॲड रामचंद्र ढवळे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, जळीतग्रस्त कुटुंबाला ११ हजार रुपयांची आर्थिक मदत.

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

आज दिनाक,५ फेब्रुवारी २०२५ रोजी तुळजापूर येथे ॲड रामचंद्र ढवळे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, ३१ जानेवारी रोजी गॅस सिलेंडरच्या स्पोटमध्ये नुकसान झालेल्या जळीतग्रस्त कुटुंबाला ११ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली, तसेच ॲड तथा तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामचंद्र ढवळे साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या, यावेळी जीवन विकास संस्थेचे उपाध्यक्ष ऋषिकेश भैय्या मगर, शाम भाऊ पवार, तोफिक शेख, नबी चाचा, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन सुनील जाधव, सचिव परिवर्तन सामाजिक संस्थेचे सचिव मारुती बनसोडे, सुरतगावचे माजी सरपंच नवनाथ सुरते, चिंचोली ग्रामपंचायतचे माजी सदस्य अर्जुन सरवदे, शिराढोनचे माजी सरपंच दाजी माने, रायकेलचे गुलाब चाचा, बोरी गावचे माजी सरपंच विकास हावळे, तीर्थ खुर्द चे सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब जाधव, व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!