धाराशिवचे पालकमंत्री मा. प्रतापजी सरनाईक यांनी जिल्हयासाठी २५ बसेसे दिल्या अमोल जाधव यांनी आभार मानले.
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री आणि धाराशिवचे पालकमंत्री मा. प्रतापजी सरनाईक यांनी जिल्हयासाठी २५ बसेसे दिल्या आहेत. त्यात तुळजापूर आगाराला १० बस आरामदायक आणि आधुनिक सुविधा असणाऱ्या बसेस प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी परिवहन मंत्री तथा पालकमंत्री मा. प्रतापजी सरनाईक यांचे शिंदे शिवसेनेचे नेते अमोल शिवाजीराव जाधव यांनी आभार मानले.