मनिषा कोळगे पुरवठा निरीक्षण अधिकारी, व सुरेश वाघमारे यांचे मानले आभार

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे किसन देडे यांच्या वतीने आभार मानले तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथील झोंबडे यांच्या मुलाचा अपघात झाला होता त्या मुलाला ऑपरेशन साठी रेशन कार्ड नसल्याने तहसील कार्यालय येतील सुरेश वाघमारे यांना हकीकत सांगितली असता तात्काळ त्यांच्या कुटुंबातील सर्वांचे आधार कार्ड घेऊन बोलावले सर्व प्रोसेस करून १ दिवसात राशन कार्ड काडून दिले त्याबद्दल पुरवठा विभागातील सर्व कर्मचाऱ्याचे आभार मानले,यावेळी मनिषा कोळगे , पुरवठा निरीक्षण अधिकारी,निशिकांत भोज, अव्वल कारकून, यांच्यासह पुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.