श्रीतुळजाभवानी शाकंभरी नवराञ उत्सव यजमान पदी प्रा विवेक गंगणे यांची निवड
तुळजापूर : प्रतिनिधी
श्री तुळजाभवानी शाकंभरी नवराञ महोत्सव यजमान पदी मराठी सिने अभिनेते शंतनू गंगणे यांचे मोठे बंधू प्रा विवेक शिवाजीराव गंगणे यांची निवड झाली. यंदा पाळीकर पुजारी मंडळास मान मिळाला असुन बुधवार दि १८ रोजी पुजारी मंडळ कार्यालयात यजमान पदाचे नाव चिठ्ठी टाकुन काढण्यात येवुन त्यात प्रा विवेक
शिवाजीराल गंगणे यांची
यांची चिठ्ठी निघाल्याने शाकंभरी नवराञ उत्सव यजमान पदी त्यांची निवड झाली .निवडीनंतर पुजारी मंडळ अध्यक्ष विपीन शिंदे संचालक प्रा धनंजय लोंढे संचालक लालासाहेब मगर संचालक अविनाश गंगणे संचालक नरेश अमृतराव संचालक शिवाजी बोदले विकास खपले सागर इंगळे यांनी त्यांचा सत्कार करण्यात आला