डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी – प्रज्ञाताई गायकवाड

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी – प्रज्ञाताई गायकवाड

तुळजापूर : प्रतिनिधी

परभणी येथील परमपुज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची तोडफोड करून विटंबना केल्या प्रकरणी तुळजापुर तहसिलदार मार्फत मुख्यमंत्री यांना राष्ट्रीय चर्मकार महासंघ धाराशिव जिल्हाध्यक्षा सौ प्रज्ञाताई गायकवाड यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले .निवेदनात असे नमूद केले आहे की, अशा जातीवादी हरामखोराला जास्ती जास्त सजा मिळावी व या मागचा खरा सुत्रधार शोधुन काढावा या मागणीसाठी निवेदण देण्यात आले आहे. तुळजापुर शहरातील व तालुक्यातील विविध पक्ष व संघटनानी जाहीर पाठींबा दिला आर पी आय रो.आ.महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नाना शितोळे ,भिमशक्ती सामाजिक संघटना तुळजापुर तालुका अध्यक्ष विकास हावळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग तालुका अध्यक्ष विनोद जाधव बहुजन स्वाभिमान संघटना युवक जिल्हाध्यक्ष यशपाल सिरसठ प्रमुख मार्गगदर्श अनिल थोरात सर ,कृष्णा लोंढे ( सरपंच ) भातंब्री,संतोष गायकवाड ,नितीन सोनवणे ,विलास सरवदे, जयाजी सोनवणे,भालेराव मामा ,बाळासाहेब ढवळे,विनोद दुपारगुडे, रत्नशील थोरात ,प्रेम वडवराव ,सुशांत सोनवणे , रत्नाकर सरवदे ,हरीदास कांबळे ,शब्बीर फकीर,नाईकवाडी मकबुल ,भास्कर सगट ,रविंद्र मस्के,अंकुश सगट ,परमेश्वर रसाळ ,दिगंबर हावळे ,महादेव जेटीथोर इत्यादी शेकडो कार्यकर्ते निवेदन देताना आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!