दहावीत मुलीच हुश्शार!आकांक्षा घांडगे या तुळजापूरच्या कन्येला दहावीत ९७ टक्के गुण !
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
इयत्ता दहावीच्या निकालात मुलांपेक्षा मुलीच हुशार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दि.१३ मे रोजी मंगळवारी इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये कु. आकांक्षा घांडगे या
तुळजापूरच्या कन्येला दहावीत ५०० गुणांपैकी ४८५ गुण पटकावले आहेत म्हणजेच ९७% टक्के गुन मिळविल्या बद्ल तुळजापूर शहरातून व शाळेतून तसेच गल्लीतील नागरिकाकडून कौतुक वर्षाव होत आहे.