दरोडयाच्या तयारीत असलेले इसमाकडुन एक गावठी कटटा व दोन कत्ती जप्त
तुळजापूर : प्रतिनिधी
मा.पोलीस अधीक्षक धाराषिव श्री संजय जाधव यांच्या आदेषाने, अपर पोलीस अधीक्षक धाराषिव श्रीमती षफकत आमना व मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गौरीप्रसाद हिरेमठ यांचे मार्गदर्षनाखाली पोलीस ठाणे परंडा प्रभारी श्री दिलीपकुमार पारेकर यांच्या सुचनेप्रमाणे व त्यांना मिळालेली गोपनीय माहिती एका इसमाने त्याचे कब्जात अवैधरित्या षस्त्र बाळगलेले असुन तो परंडा पोलीस ठाणे हददीत येणार असल्याबाबत माहितीनुसार लागलीच त्यांनी पोलीस ठाणे परंडा येथील सपोनि षंकर सुर्वे, पोलीस हवालदार/1303 नितिन गुंडाळे व पोलीस हवालदार/1290 विषाल खोसे व पोना/1280 मधुसुदन भोपेमहानुभव यांची एक टिम बनवुन गोपनीय बातमीच्या अनुशंगाने दिनांक 14.03.2025 रोजी 03.30 वा च्या सुमारास परंडा ते देवगाव जाणा-या रोडवर श्री. दिपक केरबा गरड यांच्या परंडा कात्राबाद रस्त्यालगत असलेल्या षेताजवळ इसम नामे 1.सचिन नवनाथ इतापे रा. लोणी, ता. परंडा, जि. धाराषिव, 2.तुशार भारत षिंदे, रा. लोणी, ता. परंडा, जि. धाराषिव, 3.वैभव गोरख कोडलिंगे, रा. षेंद्री, ता. बार्षी, जि. सोलापूर, 4.सुजित लक्ष्मण पवार रा. भोत्रा ता. परंडा, जि. धाराषिव व 5.चैतन्य पांडुरंग षेळके रा. भोत्रा, ता. परंडा, जि. धाराषिव असे परांडा शहरात दरोडा टाकण्याचे उददेषाने एकत्र येवुन दरोडयाचे तयारीनिशी विनापरवाना एक सिल्व्हर रंगाचे गावठी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत राउंड, दोन धारदार कत्ती व एक विनानंबर हिरो होंडा कंपनीच्या फॅषन प्लस माॅडेलच्या मोटार सायकल असा एकुण 38500/रू चा मुददेमाल जप्त करण्यात आला.
तसेच चैतन्य पांडुरंग षेळके रा. भोत्रा, ता. परंडा, जि. धाराषिव व सुजित लक्ष्मण पवार रा. भोत्रा, ता. परंडा, जि. धाराषिव यानंी मा. उपविभागीय दंडाधिकारी साो, उपविभाग भुम, धाराषिव यांचा हददपार प्रस्तावाचा भंग करून त्यांची अथवा गृह विभाग विषेश महाराश्ट्र षासन यांची कोणतीही पुर्व परवानगी न घेता मौजे भोत्रा, ता. परंडा, जि. धाराषिव मध्ये प्रवेश करुन वर नमुद आदेशाचे उल्लंघन केले म्हणुन पोलीस हवालदार/1303 नितिन प्रकाषराव गुंडाळे यांचे फिर्यादी जबाब वरून गुरनं 77 /2025 कलम 310(4),310(5)भारतीय न्याय संहितासह कलम 3, 4, 25 शस्त्र अधिनियम सह कलम 56(अ)/142 महाराष्ट्र पोलीस अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करून 1.सचिन नवनाथ इतापे रा. लोणी, ता. परंडा, जि. धाराषिव, 2.तुशार भारत षिंदे, रा. लोणी, ता. परंडा, जि. धाराषिव,3.सुजित लक्ष्मण पवार रा. भोत्रा ता. परंडा, जि. धाराषिव यांना अटक करून दिनांक 18/03/2025 रोजी पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. व आरोपी वैभव गोरख कोडलिंगे, रा. षेंद्री, ता. बार्षी, जि. सोलापूर, व चैतन्य पांडुरंग षेळके रा. भोत्रा, ता. परंडा, जि. धाराषिव हे अंधाराचा फायदा घेवून फरार झाले आहेत. सदरची कामगिरी ही पोलीस निरिक्षक परंडा श्री दिलीपकुमार पारेकर, सहा.पोलीस निरिक्षक श्री षंकर सुर्वे, पोलीस हवालदार/नितिन गुंडाळे, विषाल खोसे, मधुसुदन महानुभव, साधु षेवाळे, श्रीकांत भांगे व होमगार्ड दत्ता मेहेर, विजय रोडगे सहभागी झाले होते.