शहरात मदतफेरी काढून मदत फेरीत 51 हजार रुपये जमा झालेली रक्कम नुकसानग्रस्तांना अर्थिक मदत केलीएकुन एक लाख दोन हजार आर्थिक मदत करण्यात आली.
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर येथील मंगळवार पेठ भागातील जुने हैदराबाद बँकेच्या पाठीमागे दिनांक ३१ जानेवारी रोजी रहीम करीम सय्यद, सलीम सय्यद यांच्या घरी गॅस टाकीच्या स्फोटात संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले होते शहरात महाविकास आघाडीच्या वतीने शहरात मदतफेरी काढून मदतफेरी 51 हजार जमा झालेली रक्कमनुकसान ग्रस्त कुटुंबीयांना घर बांधणीसाठी व शासनाकडून मदत मिळवून देण्याचे यावेळी आश्वासन नेते मंडळीने दिले आहे.यावेळी नुकसानग्रस्त कुंटुंबांना ५१ हजार देण्यात आलेयावेळी ॲड धिरज पाटील, रणजित इंगळे, आनंद जगताप, राहुल खपले, सुधिर कदम, तौफिक शेख, युसूब शेख, उत्तम अमृतराव, आरिफ शेख, तौफिक शेख, मुस्सा नदाफ, प्रेमजित पठाण, मकसुद शेख, हजुमिया उत्तार, गणेश इंगळे या सर्वांनी मिळून मदत फेरी काढून मदत फेरीत जमा झाली रक्कम नुकसानग्रस्तांना देण्यात आली.

माजी नगरसेवक रणजित इंगळे व आनंद ( मालक ) जगताप यांच्या वतीने ५१ हजाराची आर्थिक मदत केली.
तुळजापूर येथील मंगळवार पेठ भागातील जुने हैदराबाद बँकेच्या पाठीमागे दिनांक ३१ जानेवारी रोजी रहीम अब्दुल सय्यद, अलिम अब्दुल सय्यद, कलिम अब्दुल सय्यद यांच्या घरगुती गॅस टाकीच्या स्फोटात नुकसानग्रस्तांना माजी नगरसेवक रणजित इंगळे व आनंद (मालक ) जगताप यांनी ५१ हजाराची आर्थिक मदत केली.