तुळजापूर तहसील कार्यालयातील
ऐपत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याकडून आर्थिक लूट
तुळजापूर : प्रतिनिधी
तुळजापूर तहसील कार्यालयातील
ऐपत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना सर्वसामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.संबंधित ऐपत पत्र काढण्यासाठी लागणाऱ्या कागदांची पूर्तता करून सुद्धा संबंधित क्लार्क हा अपेक्षा पोटी जाणून बुजून हेलपाटे मारायला लावत आहेत.
म्हणजे एखाद्या प्रकरण देण्यासाठी तो स्वतः ह्या कामाचं प्रमाण करण्यासाठी स्वतः कामाचा मावेजा माझ्याकडेच द्या मी सगळेच पूर्ण काम करून घेतो मंडळ अधिकारी त्यानंतर नाही तहसीलदार पेशकार यांचा पूर्ण पैसे माझ्याकडेच द्या तरच तुमचं काम लवकर होईल आणि त्या तुमचं काम 21 दिवसानंतर नियमानुसार तुम्हाला आयबत प्रमाणपत्र देण्यात येईल असे गोरगरीब जनतेला संबंधित अधिकारी आर्थिक पिळवणूक करीत आह
ऐपत प्रमाणपत्र मागणीसाठी मागणी अर्ज किती आले आहेत व त्यानुसार किती कालावधीत प्रमाणपत्र वितरित केले आहेत याची संबंधित स्वतः तहसीलदार यांनी लक्ष घालून होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावे अशी नागरिकांची मागणी होत आहे