निवडणुकीत ईव्हीएम मशीन नकोच बॅलेट पेपरवर मतदान घ्यानागरिकांनो उघडा डोळे बघा नीट
तुळजापूर : प्रतिनिधी
बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याबाबत तहसीलदार कार्यालय तुळजापूर मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.निवेदिता असे नमूद केले आहे की स्थानिक स्वराज्य निवडणुकी मध्ये बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यात यावेत राज्यामध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये EVMवर पक्षा कडून अनेकांनी अपेक्षा नोंदलेल्या आहेत यामुळे यापुढे बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यात यावे लोकशाही हि ता साठी. 90% नागरिकांनी बॅलेट पेपरवर निवडणुकी घेण्याची मागणीची करीत आहे देशभर सामाजिक कार्यकर्ते अनेकांनी EVM. वर नाराज असून या साठी निवडणूक आयोगा ने या पुढे स्वराज्य संस्था निवडणुका बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यात यावे अशी मागणी आम आदमी पार्टी यांच्याकडून करण्यात येत आहे संबंधित विभागाकडून तात्काळ दखल घ्यावी असा इशारा एक लेखी निवेदनाद्वारे इशारा दिला आहे. या निवेदनावर आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष मधूकर शेळके यांची स्वाक्षरी आहे.