रुईभरमध्ये आज भव्य जनता दरबार
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
धाराशिव तालुक्यातील रुईभर येथे आज (रविवार,१४ सप्टेंबर) सकाळी १० वाजता सांस्कृतिक सभागृहात भव्य जनता दरबार आयोजित.
लोकनेते राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष दत्ताजी कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून दरबाराचे आयोजन.मार्गदर्शनासाठी सौ. अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील, नितीन काळे, रामदास अण्णा कोळगे यांच्या उपस्थिती.
सर्वसामान्य जनतेच्या समस्या ऐकून निवारणासाठी “उपायांचा मंच”.बेंबळी गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.