भाजपाच्या जिल्हाउपाध्यक्ष नियुक्तीच्या पहिल्याच वर्षी;पावणाऱ्या गणपतीचा ‘यजमान म्हणून आरतीचा मान’ शिवाजी बोदलेनां
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत राजयोगी पावणारा गणपती बाप्पा विराजमान..शहरातील शुक्रवार पेठ येथील श्रीमंत राजयोगी पावणारा गणपतीचा प्रथम दिनी सायंकाळी “बोधले” सहपरिवारांना यजमान म्हणून पुजेचा मान मिळाला ह्यात बाप्पाची महाआरती करण्याचा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी बोधले यांना योगनशिबी आला तसच बोलले यांनी इतर मंडळांना सुद्धा भेट देता आली.राजा कंपनी तरुण मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे खुप खुप आभार व्यक्त केला.
यंदाचा गणेशोत्सव २७ ऑगस्ट गणेश चतुर्थीपासून सुरू झाला आहे. तेव्हापासून सगळीकडे आनंदाचं वातावरण पहायला मिळत आहे.कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून शहरातील सर्व गणेश मंडळांनी गणेशोत्सव शांततेत साजरे करण्याचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी बोधले यांनी तुळजापूर शहरातील प्रतिष्ठित जय भारत तरुण मंडळाच्या दि.२८ ऑगस्ट रोजी सकाळी विहिरीतील गणपती आरती झाल्यानंतर आवाहन केले.