सुखकर्ता दुःखहर्ता… अभिनेते उमेश जगताप यांनी मनोभावे केली पावणाऱ्या गणपतींची आरती;मा.नगराध्यक्ष सचिन देशमुखांची ही हजेरी!
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
श्रीमंत राजयोगी पावणारा गणपती राजा कंपनी तरुण मंडळाच्या सध्याकाळच्या पूजेचे प्रमुख यजमान मराठी सिने नाट्य सिनेअभिनेते उमेश जगताप,
माजी नगराध्यक्ष तुळजापूर:सचिन देशमुख,मा.नगरसेवक सुनील रोचकरी, मा.नगरसेवक नागेश नाईक श्रीधर क्षीरसागर यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली.
पावणारा गणपती भक्तगण
या सर्व मान्यवराच्या उपस्थितीमध्ये आरती संपन्न झाली.व ह्या कार्यक्रम सोहळ्यासाठी सर्व मंडळाचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणेश चतुर्थीनिमित्त भाविकांनी घराघरांमध्ये बाप्पाची प्रतिष्ठापना केली. विविध मंडळांसह घरोघरी बाप्पाची मनोभावे पूजा केली जात आहे. बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या घरी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करतात. मोठ्या धूमधडाक्यात बाप्पाला घरी आणले जाते आणि साश्रू नयनांनी निरोप दिला जातो.
![]()
![]()
![]()
![]()
![]()