महाराष्ट्राच्या सेवेत पुन्हा एकदा भाजपा महायुती सरकार सत्तेवर आल्याबद्दल पक्षाचे कर्तबगार प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखरजी बावनकुळे यांचा सत्कार

तुळजापूर : प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या सेवेत पुन्हा एकदा भाजपा महायुती सरकार सत्तेवर आल्याबद्दल पक्षाचे कर्तबगार प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखरजी बावनकुळे यांची भेट घेतली आणि अभिनंदन केले. यावेळी आई तुळजाभवानी देवीची मानाची कवड्याची माळ घालून, कुंकू लावून त्यांना शुभेच्छा दिल्या 

कर्तबगार प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखरजी बावनकुळे यांचा सत्कार यांचा सत्कार करताना माजी राज्य मंत्री राणाजगजीतसिंह पाटील तसेच मल्हार पाटील आदि उपस्थित होते.





Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!